महाराष्ट्रातील रिटेलर कडून एका बड्या नेत्याने स्थापन केलेल्या कंपनीच्या शेअर्स साठी गोळा केलेले 54 कोटी परत मिळविण्यासाठी RCDA करणार आंदोलन

अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एक बड्या केमिस्ट नेत्याने मोठ्या परताव्याची लालूच दाखवत रिटेलर कडून 54 करोड रुपये गोळा करून एक कंपनी स्थापन केली होती ,परंतु आता जवळपास 18 ते 20 वर्षानंतर सुद्धा एक रुपयाही रिटेलर ला मिळालेला नाही आणि यात मोठे काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे ,अनेक रिटेलर ने याबाबत RCDA कडे तक्रारी केल्या आहेत या सगळ्या तक्रारींचा आणि कागदपत्रांचा कायदेतज्ञा समिती मार्फत अभ्यास करून एक व्यापक आणी तीव्र आंदोलन उभे करून जे कुणी दोषी असतील त्यांचेवर कारवाई आणि हे पैसे परत मिळविणे बाबत मागणी केली जाईल असे संस्थेचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी जाहीर केल,पैसे परत मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला


zxczxcxz

2019-11-27 zxczxczx

कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन निवडणुकीत RCDA लढविणार 2 जागा

2019-03-18 MSCDA चा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेच्या निवडणुकी मध्ये 2 उमेदवार उभे करत RCDA ने MSCDA लाच उभे आव्हान दिले आहे असे मानले जातेरिटेलर... Read More

डॉक्टरांनी औषधे विक्री करणारे याला पुरवठा करणारे घाऊक विक्रेते जबाबदार,अश्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत -रिटेल केमिस्ट अध्यक्ष सचिन भालेकर

2019-01-02 पुणे: 1 जानेवारी 2019 रोजी डॉक्टर सप्लाय बंद करावा या मागणीसाठी रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे सहायक आयुक्त अन्न आणि औषधी प्रशासन पुणे याना... Read More

महाराष्ट्रात पेटले डॉक्टर सप्लाय बंदीचे आंदोलन,रिटेलर ला न्याय मिळेपर्यंत माघार नाही -आशिषभाऊ हांडे

2018-12-30 पुणे 30 डिसेंबर 2018 : रिटेल केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी राज्यात डॉक्टरांना होणाऱ्या बेकायदेशीर औषध पुरवठ्याच्या विरोधात आंदोलन... Read More