कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन निवडणुकीत RCDA लढविणार 2 जागा

MSCDA चा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेच्या निवडणुकी मध्ये 2 उमेदवार उभे करत RCDA ने MSCDA लाच उभे आव्हान दिले आहे असे मानले जाते


रिटेलर चे मुद्दे हातात घेऊन RCDA ची स्थापना झाली परंतु केमिस्ट च्या सगळ्यात मोठ्या संघटने मध्ये सुद्धा आपले वर्चस्व असावे आणि ती सुद्धा रिटेलर च्या ताब्यात असावी अशी भूमिका मांडत RCDA ने कोल्हपूर मध्ये उमेदवार दिले आहेत 


आम्ही निवडून येण्यासाठी नव्हे तर रिटेलर च्या हक्काची लढाई लढण्यासाठी रिंगणात आहोत आणि आम्ही निवडणूक जिंकू असा ठाम विश्वास उमेदवार नरेंद्र भोरे यांनी व्यक्त केला


असे समजते की RCDA च्या उमेदवारांना पाडण्यासाठी राज्यातील मत्ताबर नेते सुद्धा प्रयत्न करण्याची शक्यता आहे 


उमेदवार निवडून येवोत अगर नाही पण RCDA ने प्रस्थापितांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहण्याचे धाडस केले यातच अर्धी निवडणूक जिकली असे मानले जाते आणि ज्या जिल्ह्यात MSCDA चे मत्ताबर नेते आहेत त्या जिल्ह्यात अश्याया पद्धतीने उमेदवार लाढविणे ही धाडसाची गोष्ट आहे


zxczxcxz

2019-11-27 zxczxczx

कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन निवडणुकीत RCDA लढविणार 2 जागा

2019-03-18 MSCDA चा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेच्या निवडणुकी मध्ये 2 उमेदवार उभे करत RCDA ने MSCDA लाच उभे आव्हान दिले आहे असे मानले जातेरिटेलर... Read More

डॉक्टरांनी औषधे विक्री करणारे याला पुरवठा करणारे घाऊक विक्रेते जबाबदार,अश्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत -रिटेल केमिस्ट अध्यक्ष सचिन भालेकर

2019-01-02 पुणे: 1 जानेवारी 2019 रोजी डॉक्टर सप्लाय बंद करावा या मागणीसाठी रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे सहायक आयुक्त अन्न आणि औषधी प्रशासन पुणे याना... Read More

महाराष्ट्रात पेटले डॉक्टर सप्लाय बंदीचे आंदोलन,रिटेलर ला न्याय मिळेपर्यंत माघार नाही -आशिषभाऊ हांडे

2018-12-30 पुणे 30 डिसेंबर 2018 : रिटेल केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी राज्यात डॉक्टरांना होणाऱ्या बेकायदेशीर औषध पुरवठ्याच्या विरोधात आंदोलन... Read More